तुमच्याही स्वप्नामध्ये साप येतो का? काय असतो या मागचा संकेत? काय असू शकतो या स्वप्नांचा अर्थ? वाचा माहिती
स्वप्न आणि स्वप्नांची दुनिया हा एक वेगळाच अनुभव असतो. जवळजवळ आपल्यापैकी प्रत्येकालाच वेगवेगळ्या प्रकारचे स्वप्न पडत असतात. यामध्ये काही स्वप्न खूप मानसिक आनंद किंवा मनाला आनंददायी देणारे ठरतात तर काही खूप घाबरवणारे किंवा मनाला दुःख होईल असे असतात. परंतु स्वप्नाचे जग हे त्या त्या कालावधीपर्यंत म्हणजेच आपण झोपेत असतानाच्या कालावधीत थोड्या किंवा काही मिनिटांपर्यंत असते. … Read more