DA HIKE: केंद्र सरकारच्या ‘या’ कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सरकारने केली महागाई भत्त्यात वाढ, कधीपासून होईल लागू?
DA HIKE:- केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीसोबतच अनेक प्रकारच्या मागण्या असतात. यामध्ये प्रामुख्याने महागाई भत्ता आणि घरभाडे भत्ता वाढ या मागण्या प्रकर्षाने कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून केले जातात. महागाई भत्त्याच्या संदर्भात विचार केला तर केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांची याबाबतची प्रतीक्षा संपवली असून या संदर्भातली एक महत्त्वाचे अपडेट सध्या समोर येत आहे. जी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी गुड … Read more