Deccan Odyssey Express: भारतातील या ट्रेनचा प्रवास आहे सर्वात महागडा! एका व्यक्तीचे तिकीट आहे तब्बल ‘इतके’ लाख
Deccan Odyssey Express:-जर आपण भारतातील शाही रेल्वेचा विचार केला तर त्यापैकी एक असणारी म्हणजे डेक्कन ओडिसी ट्रेन असून ती तब्बल कोरोना कालावधीनंतर तीन वर्षानंतर पुन्हा धावणार असून ही गाडी आता नव्या रूपामध्ये आणि नवीन ढंगांमध्ये सजवण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ आणि भारतीय रेल्वेच्या संयुक्त विद्यमाने डेक्कन ओडिसीची सुरुवात 2005 मध्ये करण्यात आली … Read more