December Rule Changes : गुगल, HDFC बँक ते सिम कार्ड 1 तारखेपासून बदलणार तुमच्या आयुष्यातील हे पाच नियम
December Rule Changes नोव्हेंबर महिना संपण्यास कमी वेळ शिल्लक आहे. अशा परिस्थितीत येत्या १ डिसेंबरपासून अनेक नियम बदलणार आहेत. या नियमांमध्ये HDFC बँकेच्या Regalia क्रेडिट कार्डच्या फायद्यांशी संबंधित नियमांचा समावेश आहे. याशिवाय १ डिसेंबर २०२३ पासून सिम कार्डचे नियम लागू केले जाणार आहेत. एलपीजीच्या किमती प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी निश्चित केल्या जातात.त्यात सुद्धा बदल होऊ … Read more