Optical illusion : चित्रात लपलेली छत्री 10 सेकंदात शोधून दाखवा, 99% लोकांना सापडली नाही; तुम्ही प्रयत्न करा…

Optical illusion : ऑप्टिकल इल्युजन असलेले फोटो सध्या सोशल मीडियावर (social media) खूप व्हायरल (Viral) होत आहेत. ही छायाचित्रे पाहिल्यानंतर तुम्ही गोंधळून जाल. ऑप्टिकल इल्युजन फोटो (Photo) म्हणजे डोळ्यांना फसवणारी चित्रे (Deceptive pictures) असतात. ऑप्टिकल इल्युजन पिक्चर्स पाहिल्यानंतर बहुतेक लोकांची फसवणूक होते. या व्हायरल फोटोंमध्ये अनेक गोष्टी आहेत, पण त्या सहज दिसत नाहीत. केवळ काही … Read more