Diwali : दिवाळीत ‘या’ छोट्या-छोट्या गोष्टींनी तुमच्या घराला द्या क्लासिक आणि रॉयल लुक

Diwali : अंधारातून प्रकाशाकडे नेणारा सण म्हणून आपण सर्वजण दिवाळीकडे (Deepavali) पाहतो. हा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. बाजारपेठाही हळूहळू दिवाळीच्या वस्तूंनी (Diwali items) सजू लागलेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांची खरेदीची लगबगही सुरू झाली आहे. दिवाळीत (Diwali in 2022) तुम्ही तुमच्या घराला छोट्या-छोट्या गोष्टींनी क्लासिक आणि रॉयल लुक (Diwali decoration) देऊ शकता. आरसा सजवा … Read more