Ration Card : आता डीलर तुमचे रेशन चोरी करू शकणार नाही, सरकार उचलणार मोठे पाऊल

Ration Card : अनेक वेळा रेशन डीलर (Ration dealer) रेशन कार्डधारकांना धान्य कमी धान्य देतात किंवा त्यात काही ना काही फसवणूक (Fraud) करत असतात. परंतु आता या फसवणुकीला लवकरच आळा बसणार आहे. रेशन दुकानात जास्तीत जास्त पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि लाभार्थ्यांच्या धान्याचे वजन (Grain weight) करताना होणारी कपात (Deduction) थांबवण्यासाठी सरकार हे पाऊल उचलणार आहे. त्यामुळे … Read more