साईभक्ताकडून साई बाबांना चक्क पाच टन केशर आंबे दान

Ahmednagar News : शिर्डीला देश-विदेशातून साईबाबांच्या दर्शनासाठी भक्त हजेरी लावून विविध प्रकारचे दान करत असतात. साईबाबांचे मंदिर हे सर्वधर्मिय देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. याठिकाणी अनेक भक्त आपल्या यथाशक्ती दान देत असतात नुकतेच एका भाविकाने साडेचार किलो सोने दान केले होते. मात्र पुणे जिल्ह्यातील एका भक्ताने चक्क पाच टन केशर आंबे श्री साईबाबाचरणी दान केले आहेत. … Read more