उद्धव ठाकरे यांना पाठिंब्यासाठी पहा या पठ्ठयाने काय केलं?

Maharashtra News:शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी आमदार, खासदार, पदाधिकारी पुढे येत आहेत. अर्थात ते सगळे आधीपासूनच राजकारणात आहेत. मात्र, एका राजकारणाबाहेरील व्यक्तीने ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे.पुणे जिल्ह्यात इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथील एका शाळेच्या शिक्षक दीपक पोपट खरात यांनी मात्र ठाकरे यांना पाठिंबा … Read more