Deepika Padukone : दीपिका सारखी कर्वी फिगर हवी आहे का? तर फॉलो करा ‘हा’ डाएट प्लॅन ; होणार फायदा

Deepika Padukone : बॉलिवूडच्या सर्वात चर्चित अभिनेत्रींपैकी एक असणारी अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहे. याचा मुख्य कारण म्हणजे बॉक्स ऑफिसवर पठाण या चित्रपटाने केलेली रेकॉर्ड तोड कमाई होय. आम्ही तुम्हाला सांगतो पठाण या चित्रपटातील दीपिकाच्या अभिनयाचेही खूप कौतुक सध्या सोशल मीडियावर होत आहे. देशात आज दीपिकाचे हजारो चाहते आहे. आज अनेक … Read more