DRTC Recruitment 2022 : 10वी पास असाल तर DRDO मध्ये करा अर्ज, मिळेल आकर्षक पगार; सविस्तर पहा
DRTC Recruitment 2022 : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO), सेंटर फॉर पर्सोनेल टॅलेंट मॅनेजमेंट (CEPTAM) लवकरच विविध पदांच्या भरतीसाठी CEPTAM 10 DRTC (Defense Research Technical Cadre) साठी अधिसूचना जारी करेल. DRDO CEPTAM 10 DRTC अधिसूचना अधिकृत वेबसाइटवर म्हणजेच drdo.gov.in वर प्रसिद्ध केली जाईल. उमेदवारांना निर्धारित कालावधीत DRDO च्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज (application) करावा लागेल. … Read more