Swati Maliwal : महिला आयोगाच्या अध्यक्षांचा धक्कादायक खुलासा! लहानपणी वडिलांकडून लैंगिक शोषण, भीतीने पलंगाखाली लपायचे..

Swati Maliwal : दिल्लीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी स्वत:च्याच वडिलांवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्या म्हणाल्या, लहान असताना माझे वडील माझं शोषण करायचे, ते मला मारत असत, तेव्हा मी पलंगाखाली जाऊन लपायचे. ते घरी … Read more