Delhi Mumbai Industrial Corridor : आनंदाची बातमी! दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरसाठी धुळ्यात भूसंपादन सुरु ; 15 हजार एकर जमिनीचे होणार संपादन

delhi mumbai industrial corridor

Delhi Mumbai Industrial Corridor : देशाच्या विकासासाठी कटीबद्ध भारत सरकारद्वारा दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोर तयार केला जात आहे. या कॉरिडॉरमुळे महाराष्ट्राच्या विकासाला देखील गती मिळणार आहे. हा सदर होऊ घातलेला कॉरिडॉर एकूण सहा राज्यातून जाणार आहे अशा परिस्थितीत या औद्योगिक कॉरिडॉरमुळे सहा राज्यातील कासा लागते मिळणार असून संबंधित राज्यांचा चेहरा मोहरा बदलला जाणार आहे. दिल्ली … Read more