Earthquake Update: मोठी बातमी ! ‘या’ राज्यात पुन्हा भूकंपाचे धक्के ; वाचा सविस्तर

Earthquake Update: देशाची राजधानी दिल्ली आणि एनसीआरमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहे . या आधी देखील बुधवारी मध्यरात्री दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. आज शनिवारी रात्री दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्ली आणि एनसीआरसह उत्तराखंडच्या पौरी, टिहरी, बागेश्वर, पिथौरागढमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहे. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.4 इतकी मोजण्यात आली आहे. वृत्तानुसार, राजधानी आणि आसपासच्या … Read more