ब्रेकिंग! मुंबईहून ‘या’ शहरापर्यंत विकसित होणाऱ्या 1386 किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे 82 टक्के काम पूर्ण, वाचा सविस्तर

Mumbai To Delhi Expressway News

Mumbai To Delhi Expressway News : भारतात सध्या अनेक मोठमोठ्या महामार्गांची कामे सुरू आहेत. खरे तर अमेरिका, जपान, चायना यांसारख्या विकसित देशांमध्ये रस्त्यांचे नेटवर्क फार स्ट्रॉंग आहे. असे म्हणतात की कोणत्याही विकसित देशात तेथील रस्त्यांचे नेटवर्क महत्त्वाची भूमिका निभावत असते. यामुळे आता भारतातही रस्त्यांचे नेटवर्क स्ट्रॉंग केले जात आहे. देशातील रस्त्यांचे नेटवर्क स्ट्रॉंग व्हावे यासाठी … Read more