Omicron ची सर्व 20 लक्षणे समोर आली, इतके दिवस राहतात शरीरात …
अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :- Omicron symptoms : कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये सध्या कोणताही दिलासा दिसत नाहीय. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढतेच आहे, बहुतेक कोरोना रुग्णांना Omicron प्रकाराची लागण झाली आहे. ओमिक्रॉनच्या लक्षणांमध्ये विविध बदल दिसून आले आहेत. ही लक्षणे प्रत्येक रुग्णामध्ये वेगवेगळ्या प्रकारे दिसतात. यूकेचा ZOE कोविड अभ्यास ओमिक्रॉनच्या सर्व 20 लक्षणांची माहिती देतो. यासोबतच … Read more