Demat Account Freeze : शेवटची संधी! नाहीतर तुमचेही डीमॅट अकाउंट होईल बंद, काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घ्या
Demat Account Freeze : शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी तसेच शेअरची खरेदी आणि विक्री करण्यासाठी डीमॅट अकाऊंट खूप गरजेचे असते. आता ज्या लोकांकडे डीमॅट खाते आहे, त्यांच्यासाठी एक महत्त्वाची माहिती आहे. जर तुम्ही 31 मार्च 2023 पूर्वी डीमॅट खात्याशी निगडित महत्त्वाचे काम केले नाही, तर तुमचेही डीमॅट खाते बंद होईल, असे सांगण्यात येत आहे. याबाबत बाजार … Read more