डिप्रेशनच्या गोळ्या बऱ्याच दिवसांपासून घेत असाल तर येवू शकतो हर्टअटॅक, संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर

डिप्रेशनच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या अँटीडिप्रेसंट औषधांचा दीर्घकाळ वापर केल्यास अचानक हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढू शकतो, असा धक्कादायक खुलासा एका संशोधनातून झाला आहे. डेन्मार्कमध्ये ४३ लाख लोकांवर केलेल्या अभ्यासातून हे समोर आले आहे की, जे लोक एक ते पाच वर्षे ही औषधे घेतात, त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता ५६ टक्क्यांनी जास्त असते. तर सहा वर्षे … Read more