BPL Ration Card : महत्वाची बातमी! सरकारकडून नवीन बीपीएल यादी जाहीर, खालील ऑनलाइन पद्धतीने तुमचे नाव तपासा
BPL Ration Card : भारत सरकार (Government of India) गरीब कुटुंबांसाठी मोफत रेशन योजना (Free Ration Yojna) राबवत आहे. या योजनेअंतर्गत देशातील लाखो कुटुंबे लाभ घेत आहेत. तर राज्यातील सर्व नागरिकांना शिधापत्रिका देण्याची जबाबदारी राज्य सरकारांची (State Governments) आहे. तसेच, ज्या नागरिकांनी शिधापत्रिकेसाठी यापूर्वीच अर्ज केले आहेत ते अधिका-यांनी प्रसिद्ध केलेली नवीन शिधापत्रिका यादी तपासू … Read more