अहमदनगर जिल्हा पोलीस दलातील 14 उपनिरीक्षकांना सहायक निरीक्षकपदी पदोन्नती
अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2022 Ahmednagar News :-जिल्हा पोलीस दलातील 14 पोलीस उपनिरीक्षकांची सहायक पोलीस निरीक्षक या पदावर पदोन्नती झाली आहे. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक नाना सूर्यवंशी यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बाबुराव उर्फ विक्रम मिसाळ यांची पुणे शहर, पंकज शिंदे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नितीन खैरनार यांची ठाणे ग्रामीण, नितीन पाटील यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग. … Read more