Bank Locker : तुमच्याकडून बँकेच्या लॉकरची चावी हरवली तर काय?, जाणून घ्या…

Bank Locker

Bank Locker : बँक लॉकर ही आज आपल्या सर्व भारतीयांची गरज बनली आहे. दागिन्यांपासून ते महत्वाच्या कागदपत्रांपर्यंत या वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी बँकेच्या लॉकरचा वापर केला जातो. पण याच बँकेच्या लॉकरची चावी हरवली तर काय करायचं? हा प्रश्न बहुतांश ग्राहकांच्या मनात येतो. तुम्हाला माहिती आहेच की, एक चावी बँकेकडे राहते आणि दुसरी चावी ग्राहकाकडे असते. या … Read more