Ahilyanagar News : ज्ञानराधा पंतसंस्थेच्या सुरेश कुटेला अहिल्यानगर पोलिसांनी जामखेड, तीसगावसह, मुंबई-पुण्याला फिरवले

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यातील ठेवीदारांचे ४५ कोटी रुपये लुटणाऱ्या ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेच्या घोटाळ्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि पतसंस्थेचा अध्यक्ष सुरेश ज्ञानोबा कुटे याला आर्थिक गुन्हे शाखेने जामखेड येथील गुन्ह्यात अटक केली. त्याच्यासह अन्य चार आरोपींनाही ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी कुटेला मुंबई, पुणे आणि जिल्ह्यातील विविध ठिकाणी फिरवून मालमत्तेचा … Read more