Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील शाळेसाठी २ कोटी 3 लाखांचा निधी मंजूर !
Ahmednagar News : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या चौंडी (ता. जामखेड ) येथील जिल्हा परिषदेची उच्च प्राथमिक शाळा विकसित करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, यासाठी दोन कोटी तीन लाख त्रेचाळीस हजार इतका भरीव निधी सरकारने मंजूर केला आहे, अशी माहिती आ. प्रा. राम शिंदे यांनी दिली. आ. प्रा.राम शिंदे यांनी केलेल्या … Read more