22 जानेवारीला रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी अयोध्याला जायचे आहे का? तर अयोध्यातील ‘या’ स्थळांना आवर्जून भेट द्या! वाचा माहिती
बहुचर्चित असलेल्या रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा हा 22 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेला असून त्याकरिता अयोध्या मध्ये मोठ्या प्रमाणावर कामे सुरू आहेत. जणू काही अयोध्या नगरी नववधू सारखी सजवण्यात येत आहे. 22 जानेवारी 2024 नंतर भाविकांसाठी आणि पर्यटकांसाठी अयोध्या नगरी पाहण्यासाठी खुली करण्यात येणार आहे. सध्या त्या ठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था उभारली जात आहे. जर आपण … Read more