सिनेमा थिएटरबाहेर शेंगदाणे विकले, हाल अपेष्टा सहन केल्या नंतर बनला प्रसिद्ध अभिनेता! वाचा ‘या’ अभिनेत्याचा प्रवास
समाजामधील अनेक क्षेत्रातील यशस्वी लोक आपण पाहतो आणि अशा लोकांचे यश आपल्याला दिसते. परंतु या यशामागे जर आपण त्यांचे कष्ट किंवा संघर्षाची वाट पाहिली तर अंगावर शहारे येतात. अनेक व्यक्तींना उद्योग व्यवसाय देखील वडिलोपार्जित किंवा वडिलांकडून सहज मिळतात. परंतु असे व्यवसाय किंवा उद्योग विस्तारण्याकरता देखील प्रचंड प्रमाणात मेहनत आणि संघर्ष हा करावाच लागतो. यशासाठी परिस्थितीशी … Read more