Indian Postal Department: कर्मयोगी बनणार इंडिया पोस्टचे 4 लाख कर्मचारी, आता ड्रोनने होणार पार्सल डिलिव्हरी!

Indian Postal Department: भारतीय टपाल विभाग (Indian Postal Department) मधील सुमारे 04 लाख कर्मचारी मिशन कर्मयोगी (Mission Karmayogi) अंतर्गत प्रशिक्षण घेणार आहेत. मिशन कर्मयोगी मंगळवार, 28 जूनपासून सुरू झाले आहे. टपाल विभागातील कर्मचार्‍यांना कामास अनुकूल बनवणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. मिशन अंतर्गत, त्यांना सामान्य लोकांशी चांगले कसे वागावे आणि त्यांचे काम न डगमगता कसे … Read more