Devi Singh Shekhawat : दुःखद! माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे निधन

Devi Singh Shekhawat : देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे आज पुण्यात निधन झाले. त्यांचे वय 89 होते. आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सायंकाळी 6 वाजता त्यांच्या पार्थिवावर पुण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना पुण्यातील केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांचे शिक्षण … Read more