अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांनो इकडे लक्ष द्या ! जिल्ह्यात ११ जूलैपर्यंत …
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात १० जूलै २०२२ रोजी ‘बकरी ईद’ व ‘देवयानी आषाढी एकादशी’ हे सण साजरा करण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने २८ जूनच्या रात्री १२ वाजल्यापासून ते ११ जूलैच्या रात्री १२ वाजेपर्यंतच्या कालावधीत महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३६ लागू करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज … Read more