तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! ‘या’ सरकारी विभागात निघाली भरती; वाचा सविस्तर

Government Job

Government Job : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या सरकारी संस्थेमध्ये काही रिक्त जागांसाठी नुकतेच भरती काढण्यात आली आहे. याची अधिसूचना नुकतीच निर्गमित झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना लवकरात लवकर आपला अर्ज सादर करण्याचे आवाहन केले जात आहे. … Read more