DGIPR Recruitment 2023 : माहिती व जनसंपर्क संचालनालय मध्ये ‘अधिकारी’ होण्याची उत्तम संधी ! येथे पाठवा अर्ज
DGIPR Recruitment 2023 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती असून, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवले जात आहेत. तरी उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पोस्टाने पाठवायचे आहेत. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई अंतर्गत “सेवानिवृत्त अधिकारी” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी … Read more