YouTuber Harsh Rajput : नाद खुळा ! ‘या’ यूट्यूबरने 50 लाखांची ऑडी खरेदी करून गायींच्या तबेल्यात केली पार्क

YouTuber Harsh Rajput : तुम्ही देखील यूट्यूबवर एका पत्रकाराला मास्क न लावण्याने किंवा इतर करणारे नागरिकांना मारहाण करताना पहिला असेल तर कधी हा पत्रकार शाळेत जाऊन शिक्षकांना उघडे पाडतो. या प्रकारचे अनेक व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करून हा पत्रकार नागरिकांचे मोठ्या प्रमाणात मनोरंजन करतो . आम्ही तुम्हाला सांगतो या पत्रकाराचे नाव हर्ष राजपूत असून ते आपल्या … Read more