महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता….! आता ‘या’ शेतकऱ्यांनाही मिळणार 15 हजार बोनस; सरकारने जीआर काढला

agriculture news

Agriculture News : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनात राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतला होता. या निर्णयाच्या माध्यमातून राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आला. राज्य शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 15000 रुपये प्रोत्साहन अनुदान म्हणजेच बोनस देण्याच जाहीर केलं. धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनसची घोषणा झाली मात्र याचा जीआर नुकत्याच काही दिवसांपूर्वी … Read more

धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 15 हजार बोनसची घोषणा ; जीआर मात्र हवेतचं विरला, शेतकरी सोडा प्रशासनही संभ्रमात

agriculture news

Agriculture News : हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या घोषणा करण्यात आल्या यामध्ये धान उत्पादकांना हेक्टरी 15000 बोनसची घोषणा देखील करण्यात आली. खरं पाहता, गेल्या वर्षी धान उत्पादकांना बोनस शासनाकडून मिळाला नव्हता यामुळे नवोदित शिंदे फडणवीस सरकारने बोनस देण्याचा निर्णय घेतल्याने सर्वत्र या निर्णयाची चर्चा रंगली. खरं पाहता 30 डिसेंबर 2022 रोजी याची घोषणा करण्यात आली. मात्र, … Read more