Share Market Update : फक्त २९ रुपयांच्या ‘या’ स्टॉकने गुंतवणूकदार आश्चर्यचकित, ५ दिवसात मिळाला १०७% परतावा

Share Market Marathi

Share Market Update : फक्त २९ रुपयांमध्ये गुंतवणूकदारांना (investors) आश्चर्यचकित करणारा शेअर्स सध्या बाजारात चर्चेत आहे. या स्टॉकमध्ये (Stock) पैसे टाकणारे गुंतवणूकदार अवघ्या १५ दिवसांत श्रीमंत झाले आहेत. मागील पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये (trading sessions) समभागाने 106.91% चा जबरदस्त परतावा दिला आहे. शुक्रवारी, स्टॉक सुमारे १०% ने वाढून 61.35 रुपयांवर पोहोचला. आम्ही धनलक्ष्मी फॅब्रिक्स लिमिटेडच्या (Dhanalakshmi … Read more