Dhantrayodashi : यंदा धनत्रयोदशी कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त, महत्त्व आणि पूजेची योग्य पद्धत
Dhantrayodashi : हिंदू धर्मात दिवाळीला (Diwali) महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे सर्वजण या सणाची (Deepavali) वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात. दिवाळीच्या आदल्या दिवशी धनत्रयोदशी (Dhanteras 2022 Date) साजरा करतात. या दिवशी (Dhantrayodashi 2022) धन्वंतरी, देवी लक्ष्मी आणि कुबेर देव यांची मनोभावे पूजा करतात. धनत्रयोदशी का साजरी केली जाते? धार्मिक मान्यतांनुसार, जेव्हा भगवान धन्वंतरी प्रकट झाले तेव्हा … Read more