Dhantrayodashi : या धनत्रयोदशीला वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या शुभ मुहूर्त

Dhantrayodashi : यावर्षी धनत्रयोदशी हा सण 23 ऑक्टोबरला (Dhantrayodashi in 2022) म्हणजेच रविवारी साजरा केला जाईल. अनेकजण या शुभ मुहूर्तावर वाहन खरेदी (Dhantrayodashi Shopping) करतात. जर तुम्हीही या धनत्रयोदशीला वाहन खरेदी करू इच्छित असाल तर शुभ मुहूर्त (Dhantrayodashi auspicious moment) पाहायला विसरू नका. कारण शुभ मुहूर्तावर खरेदी करणे हे शुभ मानले जाते. जर तुम्हीही या … Read more