Dhantrayodashi : या 11 ठिकाणी ठेवा दिवाळीच्या दिवशी दिवे, वाढेल सुख-समृद्धी
Dhantrayodashi : दिवाळीच्या (Diwali) दोन दिवस अगोदर धनत्रयोदशी (Dhantrayodashi 2022) साजरा केली जाते. धनत्रयोदशीचा (Dhanteras) दिवस हा भगवान धन्वंतरीचा जन्मदिवस मानला जातो. त्यामुळे या दिवशी भगवान धन्वंतरीची (Dhanwantari) पूजा केली जाते. या सणात (Diwali in 2022) जर तुम्हाला सुख-समृद्धीत वाढ करायची असेल तर या 11 ठिकाणी दिवे ठेवायला विसरू नका. 1. दिव्याची पूजा केल्यानंतर पहिला … Read more