धिंग्रा बंधूंची कमाल! थेट विकत घेतली विजय मल्ल्याची कंपनी! पेंटमध्ये प्रसिद्ध असलेल्या ‘या’ कंपनीचा व्यवसाय 56 हजार कोटी
भारतामध्ये अनेक असे उद्योग समूह आहेत किंवा व्यवसाय आहेत ज्यांची सुरुवात अगदी छोट्याशा रोपटापासून झाली आणि आज त्यांचे रूपांतर भल्यामोठ्या अशा वटवृक्षात झालेले आहे. साहजिकच या मध्यंतरीचा कालावधी हा अखंड संघर्षाचा आणि कष्टाचा असतो हे तितकेच खरे असते. कधी कधी असे व्यक्ती समाजात असतात की जी गोष्ट काहींना जमत नाही ती अगदी लिलया असे व्यक्ती … Read more