Dhirendra Krishna Shastri : धीरेंद्र कृष्ण शास्त्री का इतके लोकप्रिय आहेत? जाणून घ्या त्यांच्याबद्दल सर्वकाही…
Dhirendra Krishna Shastri : गेल्या काही दिवसांपासून बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे खूपच व्हायरल होत आहेत. तुम्हीही त्यांच्याबद्दल अनेक बातम्या किंवा व्हिडीओ पहिल्या असतील. धीरेंद्र कृष्ण शास्त्री नागरिकांमध्ये अधिक लोकप्रिय झाले आहेत. सोशल मीडियावर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचाच बोलबाला आहे. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे ऐकणारे लाखो लोक आहेत. मात्र धीरेंद्र कृष्ण शास्त्री … Read more