Diabetes care : मधुमेह असलेल्या लोकांसाठी महत्वाची माहिती !

Diabetes care

Diabetes care : भारतातील सुमारे २.९ दशलक्ष लोक मधुमेहग्रस्त आहेत, ही रुग्णसंख्या २०४५ पर्यंत अंदाजे १३४ दशलक्षांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. मधुमेह रुग्णांचे पाय ही मधुमेहाची सर्वात सामान्य आणि गंभीर स्वरूपाची सूक्ष्म रक्तवहिन्यासंबंधी गुंतागुंत आहे. मधुमेहींनी त्यांच्या पायाच्या देखभालीकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे, असा सल्ला आरोग्यतज्ज्ञ देत आहे. उष्ण हवामान, वाढलेले क्रियाकलाप आणि घामामुळे पायांच्या … Read more