Diabetes Homemade Treatment : घरच्या घरीच उपचार करून औषधांशिवायही अशी ठेवा नियंत्रणात साखर

Diabetes Homemade Treatment : कधीही बरा न होणाऱ्या आजारांपैकी मधुमेह (Diabetes) हा एक आजार आहे. परंतु, योग्य प्रकारे आहार घेतल्यास मधुमेह नियंत्रण ठेवता येऊ शकतो. कोणत्याही प्रकारचे औषधे घेतल्याशिवाय मधुमेह नियंत्रणात ठेवता येतो. जर तुमच्या रक्तातील साखरेचे (Sugar level) प्रमाण वाढले असेल आणि तुम्ही औषधे (Medicine) घेऊन हैराण झाला असाल तर खाली दिलेली काही गोष्टी … Read more