Diabetes Patient Follow Daily Habits : मधुमेहाच्या रुग्णांनी स्वतःला लावा ‘या’ 5 सवयी, रक्तातील साखरेवर नियंत्रणासोबतच मिळतील अनेक फायदे
Diabetes Patient Follow Daily Habits : जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. कारण आजच्या जीवनशैलीत स्वतःला निरोगी ठेवायचे असेल तर स्वतःमध्ये अनेक बदल करणे गरजेचे आहे. तसेच जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल खालील 5 सवयी जाणून घ्या. फेरफटका मारणे मधुमेहाच्या रुग्णांनी दररोज सकाळ-संध्याकाळ चालावे, हे महत्त्वाचे आहे कारण शारीरिक हालचाली … Read more