Health Tips Marathi : मधुमेही रुग्णांनी करा अशा प्रकारे मेथीचे सेवन, साखरेची पातळी राहील नियंत्रित

Health Tips Marathi : देशात आणि जगात मधुमेहाचे रुग्ण (Diabetic patient) वाढण्याचे प्रमाण वाढले आहे. लोकांच्या चुकीच्या सवयी आणि चुकीचा आहार (Wrong Diet) यामुळे ते मधुमेहाच्या आहारी जात आहेत. तरुण वयातच मधुमेहाचा त्रास (Diabetes sufferers) होण्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. चुकीचा आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे मधुमेह ही आधुनिक काळात सामान्य समस्या बनली आहे. … Read more