Diabetes Care In Marathi : मधुमेहाच्या रुग्णांनी जेवल्यानंतर फक्त 2 मिनिटे ही एक गोष्ट करावी, साखर नियंत्रणात राहील !
मधुमेहाच्या रुग्णांसाठी चालणे खूप फायदेशीर आहे. नवीन संशोधनात असे म्हटले आहे की जर तुम्ही खाल्ल्यानंतर दोन ते पाच मिनिटे चालत असाल तर रक्तातील साखरेमध्ये लक्षणीय घट होते. नियमित चालण्यामुळे हृदयविकार, लठ्ठपणा, ताणतणाव इत्यादीपासून आपले संरक्षण होते. याशिवाय साखरेची वाढलेली पातळी आपल्या मज्जासंस्थेला हानी पोहोचवते, हात आणि बोटांना मुंग्या येऊ शकतात, किडनी, डोळे, रक्तावर वाईट परिणाम … Read more