Multibagger stocks : पहिल्याच दिवशी बंपर कमाई! 100 रुपयांचा ‘हा’ शेअर 250 रुपयांच्या पुढे…
Multibagger Stocks : Dienstien Tech या छोट्या कंपनीने शेअर बाजारात प्रवेश करताच गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. होय, Diensten Tech चे शेअर्स 140 टक्केच्या प्रचंड नफ्यासह 240 ला बाजारात सूचीबद्ध आहेत. IPO मध्ये कंपनीच्या शेअरची किंमत 100 रुपये होती आणि आता त्याची किंमत 240 रुपयांच्या पार गेली आहे. कपंनीने Diensten Tech चा IPO 26 जून 2024 … Read more