Weight Loss News : रोज सकाळी प्या ही 4 पेये, वजन होईल लगेच कमी…

Weight Loss News : वजन वाढल्यामुळे आता सकाळ-संध्याकाळ धावणे किंवा जिममध्ये तासनतास घाम गाळणे प्रत्येकाला शक्य नाही. याशिवाय, प्रत्येकजण सेलिब्रिटींप्रमाणे (celebrities) चोवीस तास आहारतज्ज्ञांच्या (Dietitians) देखरेखीखाली राहू शकत नाही. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला सहज वजन कमी करायचे असेल, तर सकाळी उठून काही खास पेये प्या. ग्रीन टी ग्रीन टी (green tea) हा नेहमीच दूध आणि … Read more