Mosquito coil : सावधान! तुम्ही डासांसाठी घरात ही कॉइल लावता का? जाणून घ्या आरोग्यासाठी कॉईल किती घातक आहे…
Mosquito coil : डास चावल्याने वेगवेगळे रोग (disease) पसरत असतात. पावसाळ्याच्या (monsoon) दिवसात डासांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे लोक डासांपासून दूर राहण्यासाठी क्रीम, विविध प्रकारच्या वनस्पती, मच्छरदाणी (Creams, different types of plants, mosquito nets), आणखी एक गोष्ट जी ती म्हणजे कॉइल (coil) वापरतात. अर्थात कॉइलच्या वापराने डासांपासून अल्पावधीतच सुटका होते, पण कॉइलचा वापर आरोग्यासाठी (health) … Read more