तुम्हाला माहिती आहे का आयपीएस अधिकाऱ्याला काय सुविधा मिळतात व किती मिळतो पगार?वाचा माहिती

ips officer

भारतीय प्रशासन सेवेतील सर्वोच्च पदे पाहिली तर ती आयपीएस आणि आयएएस ही आहेत. हे दोन्हीही पदे प्रामुख्याने यूपीएससीच्या माध्यमातून भरले जातात. यातील आयएएस हे पद म्हणजेच इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्विस  प्रशासकीय कामकाजाशी निगडित असून यामध्ये प्रामुख्याने आपण जिल्हाधिकारी या पदाचा समावेश करतो आणि इंडियन पोलीस सर्विस अर्थात आयपीएस हे पद प्रामुख्याने कायदा आणि सुव्यवस्थेची संबंधित असून … Read more