Health Tips : अपचनाचा त्रास होतोय ? ह्या टिप्स वापरून पहा कधीच नाही होणार त्रास…

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2022 :- रोजच्या आहारात काही मसाले, अनेक प्रकारचे ड्रायफ्रुट्स आणि काही खाद्यपदार्थ असतात, जे सर्दी, खोकला यांसारख्या किरकोळ आजारांपासून आराम देतात. याशिवाय काही असाध्य आजार जसे की रक्तदाब, रक्तातील साखर इत्यादींचा समतोल साधता येतो.(Health Tips) हळद, आले, मेथी, दालचिनी, लवंग, काळी मिरी आणि जिरे असे मसाले प्रत्येक स्वयंपाकघरात उपलब्ध आहेत. … Read more