Hepatitis Types: लिव्हरमध्ये जळजळ होण्याची समस्या आहे खूप हानिकारक; जाणून घ्या कोणता हिपॅटायटीस आहे जास्त प्राणघातक  

Liver inflammation problem is very harmful Know which hepatitis is more deadly

Hepatitis Types:   निरोगी राहण्यासाठी यकृताचे (liver) आरोग्य खूप महत्वाचे आहे. यकृत हा शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे, जो रक्तातील (blood) विषारी (toxins) पदार्थ स्वच्छ करतो त्यामुळे अन्न पचण्यास मदत होते. ज्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित (digestive system) राहते आणि अनेक समस्या दूर होतात. पण जर काही कारणाने यकृत खराब झाले तर त्या व्यक्तीच्या जीवालाही धोका होऊ शकतो. … Read more