Digital PAN Card Process : आता झटक्यात बनेल आधार कार्डवरून डिजिटल पॅनकार्ड, अशी आहे प्रोसेस

Digital PAN Card Process : आधारकार्ड प्रमाणे आता पॅन कार्डही गरजेचे कागदपत्र बनले आहे. तुम्ही आता आधार कार्डवरून डिजिटल पॅनकार्ड बनवू शकता. हि नवीन सेवा फिनो पेमेंट्स बँकेने सुरु केली आहे. पाहुयात संपूर्ण प्रोसेस. फिनो ही टाय-अपसह, प्रोटीयसची पॅन सर्व्हिस एजन्सी म्हणून काम करणारी आणि पेपरलेस पॅन जारी करण्याची सुविधा देणारी पहिली पेमेंट बँक आहे. … Read more